ब्रेकिंग
चेंढरे ग्रामपंचायत प्रभाग क्र. १ मध्ये शेकापला खिंडार प्रतिनिधी : राजेश बाष्टे
0
3
9
0
4
0
प्रतिनिधी : राजेश बाष्टे
शेकापचे धडाडीचे कार्यकर्ते *विजय स्वामी* , मा.सदस्य *तुषार देसले* मा.सदस्य *लीना आंबेतकर*,ऍड लक्ष्मण राठोड ,आकाश पडवळ, संतोष आंबेतकर,राजू कांबळे ,बाबू अडलूर,राजा सुतार,दिनेश शिरवडकर ,भरत बोर्डे ,अमेय शिंदे,आदित्य कांबळे, सौरभ लहुपंचांग,शंकर कासराळे,रमेश माळगे,सचिन बनसोडे ,राजेंद्र आरके ,आशिष तरे,सुनील राठोड,सायली ताई शिंदे ,श्वेता राऊळ,मीना ताई पेठारे ,मंगल म्हात्रे यांच्यासमवेत ५० कार्यकर्त्यांनी *दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी* यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला .
त्यावेळी महेंदशेठ दळवी यांचे कट्टर कार्यकर्ते संजोग पालकर ,साईराज थळकर ,हर्षल लहुपचांग ,पवन बोर्डे,गजानन कासराळे उपस्थित होते
0
3
9
0
4
0