ब्रेकिंग
बालघर प्रकल्पतील मुलांना सचिन खेंगट सरांनी दिला मदतीचा हात
0
3
9
0
2
7
बालघर प्रकल्पतील मुलांना सचिन खेंगट सरांनी दिला मदतीचा हात
प्रतिनिधी : मंगेश पवार
नगर : दि . २५ योग निसर्गोपचार च्या माध्यमातून गरजवंतांसाठी एक मदतीचा हात देऊन सचिन खेंगट यांनी अनोखे समाज कार्य केले आहे .
नगरच्या तपोवन रोड येथील बालघर अनाथ आश्रम येथील संचालक श्री युवराज गुंड यांनी गरिब गरजु मुलांसाठी स्वतः आयुष्यभर मेहनत घेवून विद्यार्थ्यांचे आयुष्य सुखमय बनवत आहेत .
खडकीच्या बाबुर्डी फाटा येथील निसर्गोपचार केंद्राच्या सचिन खेंगट सर यांनी मंगळवार दि . २४ डिसेंबर रोजी येथील मुलांना चादर ब्लँकेट व मिठाई देऊन मदतीचा हात दिला आहे . यावेळी निसर्गोपचार केंद्राचे सर्व माननीय सदस्य उपस्थित होते .
0
3
9
0
2
7