Breaking
ब्रेकिंग

इमामपूर येथे स्वीफ्ट गाडी दुभाजकाला धडकुन अपघात ; सुदैवाने कोणासही दुखापत नाही

0 7 9 8 0 5

इमामपूर येथे स्वीफ्ट गाडी दुभाजकाला धडकुन अपघात ; सुदैवाने कोणासही दुखापत नाही

कार्यकारी संपादक : सूर्यकांत होनप

अहिल्यानगर :   आज सोमवार दि . २७ एप्रिल रोजी छ . संभाजी नगर हुन नगरच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी मारुती सुझुकी स्वीफ्ट गाडी नं . MH 16 AB 4801 इमामपूर च्या पुढे फौजी अकॅडमी समोर दुभाजकाला धडकून पलटी झाली . सदर घटना रात्री 10 : 30 च्या दरम्यान घडली. गाडीचा चालक दारुच्या नशेत असल्यामुळे अपघात घडल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली . सदर गाडीमधे दोन व्यक्ती प्रवास करत होते . सुदैवाने कोणास दुखापत झाली नसल्याचे समजते .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे