ब्रेकिंग
अम्मान पटेल यांची आयरलंड मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड

0
8
6
5
2
0
अम्मान पटेल यांची आयरलंड मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड
राहुरी तालुका जावेद शेख
केडगाव येथील उद्योजक इस्माईल (भैय्या ) राजमोहम्मद पटेल यांचे चिरंजीव अम्मान इस्माईल पटेल यांची आयरलंड येथे उच्च शिक्षणासाठी नुकतीच निवड झाली आहे.
मास्टर इन फायनान्स या उच्च पदवी साठी पुढील आठवड्यात रवाना होत आहेत.
सामान्य कुटुंबातील अम्मान पटेल यांनी मिळवलेले यश विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारे असून अम्मान यांचे यशाबद्दल सर्व स्तरातून व नातेवाईक यांनी यशाबद्दल अभिनंदन होत आहे.
0
8
6
5
2
0


