Breaking
ब्रेकिंग

शिवव्याख्याते सचिन देवरे यांचे अमळनेरात महिलादिनी श्रवणीय व्याख्यानाचे आयोजन

श्रोत्यांना अमूल्य विचार ऐकण्याची संधी

0 3 9 0 7 1

शिवव्याख्याते सचिन देवरे यांचे अमळनेरात महिलादिनी श्रवणीय व्याख्यानाचे आयोजन

 श्रोत्यांना अमूल्य विचार ऐकण्याची संधी

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर-जिजाऊ बहुउद्देशीय संस्था , अमळनेर तालुका मराठा समाज आणि अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सचिन देवरे (पाचोरा) यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम 8 मार्च रोजी महिला दिन अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.महिला व पुरुष हे जीवनाच्या गाड्याची दोन चाके आहेत. महिला सक्षमीकरण व महिलांचा सन्मान राखण्यासाठी महिला व पुरुष सर्वांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा,सचिन देवरे हे प्रसिद्ध व्याख्याते असून त्यांचे विचार ऐकतच राहावे आणि संपूच नव्हे अशी अनुभूती Ahmedabad येत असते.

सदर व्याख्यान मराठा मंगल कार्यालय अमळनेर येथे दिनांक ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून सर्व रसिक श्रोते,महिला भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिजाऊ बहुउद्देशीय संस्था अमळनेर,अमळनेर तालुका मराठा समाज , अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे