Breaking
ब्रेकिंग

उक्कडगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा

0 8 6 5 2 0

उक्कडगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी : बाबु तिपुळे ( उक्कडगांव )

अहिल्यानगर तालुक्यातील उक्कडगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
दरवर्षी प्रमाणे यावेळे शाळेतील विद्यार्थिनी आपपल्या वर्गातील मुलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले .
शाळेचे मुख्याध्यापक गणपत दसपुते सर नेहमीच शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम स्पर्धा परीक्षा खेळ रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा तसेच वेगवेगळे सण असे उपक्रम राबवितात
तसचे शिक्षक अर्चना जम्बे मॅडम मनिषा खर्स मॅडम साठे मॅडम पादिर मॅडम या देखील शाळेच्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम प्रकारचे शिक्षण देतात अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे मुलांना लिहीणे वाचणे हस्ताक्षर सुधारण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात यांच्या नियमित शिक्षणामुळे मुले देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवितात .
तसेच आज रक्षा बंधनाचा हि कार्यक्रम खुप आनंदात साजरा करण्यात आला .
यावेळी मुख्याध्यापक गणपत दसपुते सर यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे आभार मानले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे