Breaking
ब्रेकिंग

कु.मानव पाटील भारती विद्यापीठ, पुणे येथे राज्यात प्रथम

0 3 9 0 2 6

कु.मानव पाटील भारती विद्यापीठ, पुणे येथे राज्यात प्रथम

 

पुणे :- भारती विद्यापीठ, पुणे संचलित.. शालेय स्पर्धा परीक्षा -2025 ( जनरल नॉलेज) या परीक्षेत आमच्या साने गुरुजी विद्यामंदिर ,अमळनेर या शाळेचा इयत्ता सातवी चा विद्यार्थी कु. मानव रावसाहेब पाटील याने 148/200 गुण प्राप्त करून राज्यात *प्रथम* येण्याचा बहुमान मिळवला . त्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील, सचिव श्री संदीप घोरपडे सर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री संजीव पाटील सर ,शिक्षक वृंद …यांनी अभिनंदन केले आहे .त्यास श्री किशोर अहिरराव सरांचे मार्गदर्शन लाभले. आता पुढील महिन्यात पुणे येथे सत्कार होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे