Breaking
ब्रेकिंग

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भिंगार कॅम्प हद्दीत रूट मार्च

0 3 9 0 6 1

जिल्हा प्रतिनिधी : महेश चव्हाण

अहिल्यानगर दि ./ 7 कॅन्टोनमेंट स्कुल-नगर पाथर्डी रोड-भिंगार वेस-एम जी रोड- गवळीवाडा पाण्याची टाकी-गवळीवाडा- राठोड मेडीकल सदर बाजार असा आज दि.07/11/2024 रोजी रुट मार्च घेण्यात आला. रूट मार्च दरम्यान परिसरात विधानसभा निवडणूकचे अनुषंगाने नागरिकांना कोणी आपल्यावर मतदान करिता दबाव टाकणे,पैशाचे अमिष दाखविणे तसेच मतदानापासून वंचित राहावे याकरिता धाक-दडपशाही करत असले बाबत चौकशी केली असता तसा कोणता अगर कसलाही प्रकार येथे होत नसलेबाबत नागरिकांनी रूटमार्च दरम्यान कळविले आहे.त्या प्रमाणे मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे अवाहन सहा.पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी केले आहे.

रुट मार्च करिता कॅम्प पो.स्टे.चे पोसई शिंदे पोसई.माळोदे, गोपनीय शाखेचे हेडकॉन्स्टेबल अजय गव्हाणे आय.टी.बी.पी फोर्स 2 अधिकारी 40 जवान, आर.सी.बी. चे 22 जवान हजर होते.

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे