Breaking
ब्रेकिंग

प्रश्न मंजूषा स्पर्धेत प्रताप विद्यालयाचे यश

0 3 9 0 4 8

प्रश्न मंजूषा स्पर्धेत प्रताप विद्यालयाचे यश

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : एम. जे. महाविद्यालय, जळगाव येथे संख्याशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी ८ फेब्रुवारी रोजी विद्यापीठस्तरीय “Quiz & Poster Competition” चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे एफवायबीएस्सी -चेतना पाटील – (प्रथम क्रमांक ), तेजस्विनी सोनार (द्वितीय क्रमांक ) एसवायबीएस्सी- देवयानी बडगुजर( तृतीय क्रमांक) टीवायबीएस्सी- प्रगती देसले (द्वितीय क्रमांक ), लीना शिरसाट (तृतीय क्रमांक) विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल खा शी मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी जैन ,संस्थेचे सह चिटणीस डॉ.धीरज वैष्णव,उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे,डॉ.अमित पाटील, संख्याशास्त्र विभागाचे डॉ.पोपट भराटे,प्रा जे सी अग्रवाल, कुलसचिव राकेश निळे,रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे, प्रा उमेश येवले यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे