मराठा ओरियर्स आयोजीत – दरेवाडी प्रिमीयर लीग -सिझन – २
अंबादास बेद्रे यांच्या संघाने उपविजेते पद पटकावत मिळवले द्वतिय क्रमांकाचे ३१०००/- रु रोख . . .

मराठा ओरियर्स आयोजीत – दरेवाडी प्रिमीयर लीग -सिझन – २
अंबादास बेद्रे यांच्या संघाने उपविजेते पद पटकावत मिळवले द्वतिय क्रमांकाचे ३१०००/- रु रोख . . .
नारायणडोह :-प्रतिनिधी रफिक शेख
ग्रिन फेज मैदानावर आयोजीत करण्यात आली होती सदर लीग मध्ये ८ संघ सहभागी झाले होते, त्या पैकी अंबादास सेठ बेद्रे यांच्या संघाने उपविजेते पद पटकाविले या साठी द्वतिय क्रमांकाचे ३१०००/- रु रोख, LED Smart TV, व ट्रॉफी असे बक्षीस मिळाले लीग मधील सर्वच सामने चुरसीचे व रंगतदार झाले या मध्ये बेद्रे ज्वेलर्स ११ या संघात – राहुल, कोळेकर, वैभव वाघ, , सचिन माळी , यशवंत गवळी, विनोद तिपोळे,अविनाश काका पवार, भारत भोसले, युवराज बोरुडे, स्वप्नील तिपोळे, अंबादास शेठ बेद्रे, सागर चितळकर, निलेश निमसे, किशोर जाधव, हे खेळाडू. सहभागी झाले होते यात संघाने संघमालक हे लीग मधील १७ बळी घेऊन उत्कृष्ट गोलंदाज ठरले यामुळेच त्यांचे व बेद्रे ज्वेलर्स ११ या संघांचे परीसरातील सर्वच स्थरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.