ब्रेकिंग
दुःखद बातमी . . उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यु
0
9
0
0
1
6
दुःखद बातमी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यु
एस डब्ल्यु न्यूज रिपोर्ट

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला असून बारामतीत लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे.
या विमानात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे .**********************
अजित पवारांसोबत विमानात कोण कोण होते…
विदीप जाधव – बॉडीगार्ड
पिंकी माळी – केबिन क्रू
सुमित कपूर – कॅप्टन
शाम्भवी पाठक – कॅप्टन
0
9
0
0
1
6


