Breaking
ब्रेकिंग

लोकप्रिय खासदार श्रीमती. स्मिताताई उदय वाघ यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर*

0 3 9 0 7 2

*लोकप्रिय खासदार श्रीमती. स्मिताताई उदय वाघ यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील लोकप्रिय खासदार श्रीमती.स्मिताताई उदय वाघ यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ताईंच सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसत आहे.ताईंची काम करण्याची पद्धत व लोकांसाठी सामाजिक स्तरावर विवध योजना राबवणे तसेच अडचणीत असणारे लोकांची काळजी घेणाची भूमिका घेतात व तसेच त्या लोकांची प्रमुख सर्व गोष्टीची दखल घेत असतात. जेणेकरुन परत अडचण कोणाला येऊ नये.
या सर्व त्यांच्या कार्यामुळे हा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाल्यांचे समजते.तसेच महाराष्ट्रातल्या सात खासदारांना संसदरत्न पुरस्कार व एकूण १७ खासदारांचा संसदरत्न म्हणून सन्मान होणार असल्याचे समजत आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे