Breaking
ब्रेकिंग

करमाळा अर्बन बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत झोळ परिवाराचे 12 उमेदवारी अर्ज मंजूर 3 नामंजूर अर्जाच्या अपिलात जाणार:- प्रा. रामदास झोळ सर

0 3 9 0 4 2

करमाळा अर्बन बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत झोळ परिवाराचे 12 उमेदवारी अर्ज मंजूर 3 नामंजूर अर्जाच्या अपिलात जाणार:- प्रा. रामदास झोळ सर

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १६/ दि. करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. करमाळा पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रा. रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वाखाली 15 उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी 12 उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत. उर्वरित 3 उमेदवारी अर्ज नामंजूर झालेले आहेत. नामंजूर झालेल्या तीन अर्जांसाठी आपण अपिलात जाणार असल्याचे झोळ सर यांनी सांगितले आहे.

हे तीन अर्ज मंजूर करून करमाळा अर्बन बँकेची निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे झोळ सर यांनी सांगितले.

4/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे