ब्रेकिंग
यश गणेश नगरकर तायक्वांदो स्पर्धेत गोल्ड पदकाचा मानकरी

0
8
9
6
7
5
यश गणेश नगरकर तायक्वांदो स्पर्धेत गोल्ड पदकाचा मानकरी
नगर : नुकत्याच अहिल्यानगर वाडियापार्कमध्ये महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा रविवार दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडल्या. चि. यश गणेश नगरकर हा विदयार्थी श्री. रामकृष्ण एज्युकेशन इंग्लिश मडियमचा विदयार्थी असून त्याने या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून नैपुण्य यश मिळविले आहे. सर्व स्तरातून त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
चि. यश यास श्री. रविराज यादव सर, स्टार तायक्वांदो अकॅडमी तसेच श्री. रामकृष्ण एज्युकेशन इंग्लिश मडियमचे प्राचार्या गगन भूतानी मॅडम, श्री. दिपक धनवटेसर व श्री. अजित लोळगे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
0
8
9
6
7
5


