Breaking
ब्रेकिंग

धर्मराज चंपालाल चौधरी ( डी .सी. बापू) सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचे दुखद निधन

0 7 6 9 4 3

धर्मराज चंपालाल चौधरी ( डी .सी. बापू) सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचे दुखद निधन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :पंकज पाटील

जळगाव :- जळगाव जिल्हा भाजपचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचे वडील  धर्मराज चंपालाल चौधरी ( डी .सी. बापू) सेवानिवृत्त मुख्याध्यापक  यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दुखद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी  10  वाजता भाटपुरा येथील राहत्या घरापासून निघेल.
शोकाकूल
विमलबाई धर्मराज चौधरी ( पत्नी )
रमण चंपालाल चौधरी      ( भाऊ )
प्रकाश चंपालाल चौधरी    ( भाऊ )
अरुण चंपालाल चौधरी     ( भाऊ )
बबन चंपालाल चौधरी      ( भाऊ )
डॉ. राधेश्याम धर्मराज चौधरी ( मुलगा )
शैलेंद्र धर्मराज चौधरी ( मुलगा )
नितीन धर्मराज चौधरी ( मुलगा )
समस्त चौधरी -दोडे परिवार भाटपुरा ता. शिरपूर जिल्हा धुळे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे