ब्रेकिंग
कवि संजय महाजन यांची ‘मृगजळ’ कविता होतेय लोकप्रिय . . .
0
3
9
0
2
6
कवि संजय महाजन यांची ‘मृगजळ’ कविता होतेय लोकप्रिय . . .
एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा
अहिल्यानगर शहराचे नावारूपास आलेले शीघ्र कवी संजय महाजन यांच्या ‘मृगजळ ‘ कवितेने सध्या सोशल मिडियात धुमाकूळ घातला असून विविध विषयांवर सुंदर रचना करण्याची त्यांची आवड त्यांना लोकप्रिय केल्या शिवाय रहाणार नाही.
महाजन यांच्या कवितांचा चाहता वर्ग दररोज वाढतच आहे.
0
3
9
0
2
6