Breaking
ब्रेकिंग

दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयाला २६ जानेवारी राष्ट्रीय उत्सव ध्वजारोहणाचा पडला विसर . . .

सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के यांची कारवाईची मागणी

0 3 9 0 7 2

दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयाला २६ जानेवारी राष्ट्रीय उत्सव ध्वजारोहणाचा पडला विसर . . .

सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के यांची कारवाईची मागणी ..

एस डब्ल्यु न्यूज / वृत्तसेवा

दहिगाव :    २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण संपुर्ण भारतभर साजरा करतो. या साठी भारतीय ध्वज संहिता नियम बनवले गेले आहे. पण दहिगाव मध्ये भारतीय ध्वज संहिता भंग झाला आहे. आणि आज तो राष्ट्रीय उत्सवाचा दिवस महाराष्ट्र शासन शासकीय कर्मचारी ग्रामसेवक नेमणूक असलेले दहिगाव ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आज भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला नाही. या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय एक कर्मचारी ,पदाधिकारी, सदस्य, उपस्थित नसणे अंत्यंत खेदनाजनक बाब आहे. राष्ट्रीय उत्सव करणे शासनाने सर्व मार्गदर्शक तत्त्वे सुचना कळवले आहे.२६ जानेवारी राष्ट्रीय ध्वज फडकवणे आवश्यक आहे. दहिगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक दहिगाव हजर नव्हते त्यामुळे ध्वजारोहण विसर पडला राष्ट्रीय कर्तव्यात कसुरता झालेली आहे. त्यामुळे या जबाबदारी ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पद तात्काळ रद्द करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के यांनी केली आहे.
मी दहिगाव येथील रहिवासी आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ते,देखील आहे गेले दहा ते पंधरा वर्षे सामाजिक कार्य देश प्रेमी समाज कार्य करत आहे.२६ जानेवारी राष्ट्रीय उत्सव नेहमी प्रमाणे साजरा केला जातो. त्या प्रमाणे श्री राम हायस्कूल या ठिकाणी राष्ट्रीय उत्सवाचा तिरंगा फडकाण्या आला त्या नंतर दहिगाव मधील सहकारी बँक शाखा या ठिकाणी ध्वज फडकवण्यात आला आणि मी त्यांना नंतर दहिगाव ग्रामपंचायत कार्यालय समोर ध्वज फडकविला जाईल यांची प्रतीक्षा करत होतो.पण मनमानी कारभार या ठिकाणी होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. कोणत्याही प्रकारची ग्रामसभा नाही सुचना नाही सकाळी ध्वज संहिता प्रमाणे ध्वज फडकविला जाईल या साठी ग्रामपंचायत कार्यालय समोर वाट पाहत होते. पण त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यासाठी ना ग्रामपंचायत शिपाई, ना ग्रामसेवक,सरपंच त्या ठिकाणी आले. या विषयाचा सर्वात मोठा पुरावा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ‘५१६ अ”GHV कंपनी CCTV कॅमेरा रस्ता मधोमध बसवले आहे. यात संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय सर्व परिसर येतो. त्यामुळे एक दोन महिने सर्व चित्रकिरण जि.एच.व्ही कंपनी कार्यालय मांडवगण फाटा या ठिकाणी नियंत्रण कक्षात उपलब्ध आहे . तिथे सर्व हालचाल चित्ररण उपलब्ध होईल तरी आपण या साठी उच्चस्तरीय समीती पोलीस, महसूल, ग्रामविकास, राष्ट्रभक्त कार्यकर्ते घेऊन नेमुन सदर विषयाचा अहवाल प्रमाणे कायदेशीर कडक कारवाई करावी. सकाळी या घटनेची माहिती माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली या विषयावर मी पंचायत समिती कार्यालय प्रमुख बनकर यांचा मोबाईल क्रमांक 077210 41429 यांच्या मोबाईल वर संपर्क साधला पण संपर्क होऊ शकला नाही. तदनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत माळी मोबाईल क्रमांक 82082 28400 वेळ-7.56 यांच्या कडे संपर्क करून सर्व हकीकत कथन केले परंतु मी रज्जेवर आहे. दहिगाव ग्रामपंचायत कोणते ग्रामसेवक नेमणूक केली आहे. कोण आहे याबाबतीत कल्पना नसल्याचे कळवले ध्वजारोहण होत नाही. मी दहिगाव ग्रामसेवक घोडके यांना मोबाईल क्रमांक 88309 80764 वेळ 7.53 यावर संपर्क साधाण्याचा प्रयत्न केला परंतु फोन समोरून ध उचल्याने संपर्क होऊ शकला नाही.
या ठिकाणी आपण ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आहेत यावर काय कारवाई करणार याबाबत विचारणा केली. त्यांनी गटविकास अधिकारी किंवा विस्तार अधिकारी खाडे अधिकारी याच्याशी संपर्क साधून चौकशी करू शकता खाडे मोबाईल क्रमांक 94231 63909 वेळ 7.58 यांना सकाळी ध्वजारोहण वेळेत संपूर्ण प्रकार कथन करण्यात आला त्यांनी माझ्या मुलीचा विवाह साठी मी सुट्टीवर रज्जेवर आहे.याबाबत काही कल्पना नाही. मी विनंती करून आपण आपल्या वरीष्ठ संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनी पंचायत समिती नगर गटविकास अधिकारी मगर याचा संपर्क क्रमांक 99237 25019 वेळ 8.39मी. वाजता यावरून संपूर्ण प्रकार कल्पना दिल्यावर संबंध घटना मगर नामक गटविकास अधिकारी यांना कळवली परंतु त्यांनी ठरलेल्या वेळेत ध्वजारोहण होईल असे कळवले आणि आपला मोबाईल क्रमांक बंद करून ठेवला मी वेळ 11.20 ,11.21 असे वेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. ग्रामपंचायत कार्यालय समोर बराचसा वेळ थाबुन प्रतिक्षा केली त्यानंतर जिल्हा परिषद शाळा दहिगाव या ठिकाणी ध्वजारोहण साठी गेलो. त्या ठिकाणी मी माईकवर जे ग्रामसेवक नेमणूक केली आहे असे कर्मचारी संपर्क क्रमांक मागणी केली तेव्हा कर्मचारी यानी सध्या अतिरिक्त ग्रामसेवक वाटेफळ यांची नेमणूक केली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 94237 87573 घेतला व वेळ-10.49 वाजता संपर्क करून दहिगाव ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी ध्वजारोहण झाले नाही. याबाबत मला माहीत उपलब्ध असेल तर कळवावे त्यांनी मला दहिगाव मधील शिक्षकांना लेखी पत्र दिले आहे. ते ग्रामपंचायत कार्यालय ध्वजारोहण, ग्रामसभा विषय पाहतील असे कळवले शिक्षकांना या विषयावर विचारणा केली असता आम्ही आमची शाळा सोडून इतर ठिकाणी कार्यमला जाउ शकत नाही. असे तोंडी कळवले मी बराच वेळ जिल्हा परिषद शाळा दहिगाव या ठिकाणी राष्ट्रीय उत्सवाचा भाषण कार्यक्रम ऐकत होतो . परंतु संपूर्ण दिवभरत ध्वजारोहण झाले नाही. त्यामुळे गंभीर विषायावर आपण योग्य ती राष्ट्रीय उत्सवाचा अपमान झाला आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी योग्य ती कारवाई करावी यांचे निलंबन करावे अशी मागणी आहे. आपणास या बाबतीत योग्य ते पुरावे देत आहे.

हे माझे फेसबुक आंकाऊटला सदर घटना लाइव्ह केले आहे. तसेच घटनेचे GIPS फोटो काढले आहेत. तरी वरील गंभीर विषयावर कारवाई करावी अशी एक राष्ट्रभक्ताची मागणी करत आहे.
तरी वरील विषयासाठी कारवाई न झाल्यास आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते म्हस्के यांनी दिला आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे