Breaking
ब्रेकिंग

अहिल्यानगर येथील जावेद शेख साहेब व माधव निमसे साहेब यांची सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती

0 3 9 0 7 2

अहिल्यानगर येथील जावेद शेख साहेब व माधव निमसे साहेब यांची सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर येथील अहमदनगर ड्रग ऑफिस येथील ड्रग इन्स्पेक्टर मा . श्री जावेदजी शेख साहेब व मा .माधवजी निमसे साहेब यांची सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती झाली असून यानिमित्त स्नेही मित्र गणेश फिरोदिया आणि पत्रकार संजय वायकर आणि मित्र परिवार यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान केला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

शेख साहेब आणि निमसे साहेब यांच्या कार्यतत्परता ,मनमिळाऊ आणि हसमुख स्वभावामुळे त्यांची अल्पावधीत जनमानसात प्रतिमा उंचावली आहे .विविध राजकिय सामाजिक स्तरातून श्री शेख सर आणि श्री निमसे सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे