जवान चंदू चव्हाण यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणार* :- *चि. दिपक पाटील (*वाघोदेकर* )
महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन ह्या घटनेत पुर्णपणे पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करणार*

जवान चंदू चव्हाण यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणार* :- *चि. दिपक पाटील (*वाघोदेकर* )
*महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन ह्या घटनेत पुर्णपणे पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करणार*
विभागीय उपसंपादक :-पंकज पाटील
धुळे :- धुळे येथील जवान चंदू चव्हाण यांच्या नाय हक्कांसाठी मी लढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार दिपक पाटील (वाघोदे) अमळनेर खरंतर चंदू चव्हाण हे काही विमान घटनेमुळे दुर्दैवाने ते पाकिस्तानमध्ये अडकले होते.
त्यानंतर पंतप्रधान यांनी त्यांना आणण्यासाठी गेले. त्यांनी त्या घटनेमध्ये त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांचा वापर तर नाही करून घेतला असा प्रश्न जवानांना उद्भवत आहे. कारण अद्याप चंदू चव्हाण यांना नोकरी वर घेतलेलं नाही.
अनेक आंदोलने उपोषणे झालित मात्र सरकार या कडे दुर्लक्ष करत आहे. त्यांनी काहीतरी प्रश्नावर उत्तर तर द्यावं अशी जवानांची मागणी आहे. आणि महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन ह्या घटनेत पुर्णपणे पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करणार देशाचे रक्षण करण्यासाठी देखील आता सरकार गलिच्छ पध्दतीने काम करत आहेत. जवानांसाठी ही खुप दुर्दैवी ही बाब आहे. धुळे, जळगाव.
शहरात जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभेत संबोधित करण्यासाठी येतात . त्या वेळी जवान चंदू चव्हाण यांना रोखून ठेवले जाते जेणेकरून ते त्यांच्या न्याय हक्कासाठी सभेस स्थळी जाऊ नयेत. या वर आमदार, खासदार यांनी पण ही बाब लक्षात आणली तर चालणार नाही का.



