Breaking
ब्रेकिंग

प्रजासत्ताक दिनी राहुरीला रक्ताचा टिळा . . . . प्रशासकीय अनास्थेचा आणखी एक बळी

0 8 6 5 1 4

​प्रजासत्ताक दिनी राहुरीला रक्ताचा टिळा . . . . प्रशासकीय अनास्थेचा आणखी एक बळी

राहुरी तालुका जावेद शेख

​आज सगळीकडे झेंडावंदन होत असताना, राहुरीमध्ये नगर-शिर्डी महामार्गावर एका तरुण विद्यार्थ्याचा स्वप्नांचा चुराडा झाला. संकेत सखाराम बाचकर या १८ वर्षीय तरुणाचा प्रशासनाच्या ‘संथ’ कामामुळे आणि रस्त्यावरील ‘खडी’मुळे ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. तर श्रीकांत हापसे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
​हे अपघाती मृत्यू नाहीत, हे प्रशासकीय खून आहेत!
​तीन महिन्यांपासून रस्त्याचे काम संथ का?
​खडीमुळे गाड्या घसरून अपघात होत असताना सुरक्षा उपाय कुठे आहेत?
​रस्ता दुरुस्त कृती समितीने वारंवार मागणी करूनही अवजड वाहतूक बंद का केली नाही?
​या मृत्यूला जबाबदार असणारे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, NHAI आणि भारत कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे