रोटरी गोल्ड सिटीच्या वतीने, शालेय विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप
आरोग्य हीच खरी संपत्ती' हा मोलाचा संदेश देत, किशोरवयीन मुलींना स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी :- निलेश जैन*
*रोटरी गोल्ड सिटीच्या वतीने, शालेय विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप*
*आरोग्य हीच खरी संपत्ती’ हा मोलाचा संदेश देत, किशोरवयीन मुलींना स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी :- निलेश जैन*
जळगाव :- न्यू जागृती मित्र मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयात, शालेय विद्यार्थिनींसाठी एका स्तुत्य आरोग्य मार्गदर्शन आणि मोफत सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.प्रमुख रो. निलेश जैन यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र आर. खोरखेडे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.
घ्यावी, असे आवाहन केले.
जळगावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात रोटरी गोल्ड सिटीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन आणि मोफत सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ हा मोलाचा संदेश देत, किशोरवयीन मुलींना स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी
तसेच, उत्तम आरोग्यासोबतच आपल्या अभ्यासातही अशीच प्रगती करत राहावी, असे प्रेरणादायी मार्गदर्शन मान्यवरांनी यावेळी केले.या प्रेरणादायी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा पाटील यांनी केले, तर उपस्थित मान्यवर आणि उपस्थितांचे आभार संगीता पाटील यांनी मानले.रोटरी गोल्ड सिटीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यार्थिनींनी या मार्गदर्शनाचा आणि वाटप केलेल्या सॅनिटरी पॅडचा लाभ घेतला.


