Breaking
ब्रेकिंग

दक्ष पोलिसमित्र सामाजिक संस्थेचे गजानन फुंदे यांची कायदेशीर सल्लगार पदी नियुक्ती. . .

0 8 6 7 4 2

दक्ष पोलिसमित्र सामाजिक संस्थेचे गजानन फुंदे यांची कायदेशीर सल्लगार पदी नियुक्ती. . .

नारायणडोहो :- प्रतिनिधी : रफिक शेख

बालाजी देडगाव येथील महाराष्ट्र राज्य दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेच्या अहिल्या नगर जिल्हा कायदेशीर सल्लगार पदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना दक्ष पोलीस मित्र संस्थेचे अध्यक्ष संस्थापक शहादेव मुंगसे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे,प्रहार संघटनेचे परसराम जगधने, पत्रकार शिवहारी म्हस्के रफिक शेख आदी उपस्थित होते. यावेळी गजानन फुदे यांची अहमदनगर जिल्हा कायदेशीर सल्लगार पदी निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमास पोलीस यंत्रनेस मदत करण्याचे संस्थेचे उदिष्ट असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे यांनी सांगितले, शेवटी परसराम जगधने यांनीं उपस्थितांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे