Breaking
ब्रेकिंग

जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त आज मोफत 20 ऑगस्टला मेकअप प्रशिक्षण

0 8 6 5 0 9

जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त आज मोफत 20 ऑगस्टला मेकअप प्रशिक्षण

नगर-  येथील स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळ व भगवान जिव्हेश्वर मंदिर,दिल्लीगेट यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवात बागडपट्टीत जिव्हेश्वर भवन येथे दिनांक २० ऑगस्ट ला दुपारी ४ वा सर्वासाठी खुला विनामूल्य मेकअप प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे.
महिला व युवतीचा कल स्मार्ट दिसण्याकडे असतो त्यामध्ये आपले व्यक्तिमत्व मेकअप सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी त्याचा प्रयत्न असतो आपण छान आवरलय पण काही तरी कमी वाटतयअसा विचार त्याच्या मनात येतो त्यासाठी प्रोफेशनल मेकअप स्वतःचा स्वःताच शिका तसेच स्किन व पर्सनालिटी प्रमाणे मेकअप,ड्रेपिंग,हेअर केअर याचे मार्गदर्शन व काही खास मॅजिक टिप्स देण्यात येणार आहे यामध्ये युवा मेकअप आर्टिस्ट नक्षत्रा कांबळे या प्रशिक्षण देणार आहे.
या मोफत प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त युवती व महिलांनी लाभ घ्यावा व उपस्थित राहावे असे आवाहन स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे