Breaking
ब्रेकिंग

प्रशांत (बबलू ) सुनिल भालेराव यांचे निधन

0 3 9 0 5 1

प्रशांत (बबलू ) सुनिल भालेराव यांचे निधन

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील दि. 25-2-2025 रोजी कृषी विद्यापीठ गेट समोर कै.प्रशांत (बबलू ) सुनिल भालेराव यांचे काल रात्री 9.00 वाजे दरम्यान अपघाती दुःखद निधन झाले .

त्यांच्या पश्चात आजी,आजोबा,आई, वडील,चुलते, बहीण,भाऊ असा मोठा परिवार आहे कृषी विद्यापीठातील कर्मचारी सुनिल भालेराव यांच्या चिरंजीव होत.त्याच्या अशा अचानक जाण्याने वरवंडी गावामध्ये शोककळा पसरली आहे.

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे