ब्रेकिंग
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चौपाटी कारंजा चौक झालाय भगवा
0
3
9
0
2
7
एस डब्ल्यू न्यूज / ब्युरो रिपोर्ट
“छत्रपती शिवाजी महाराज ” जयंती निमित्त नगर शहर “भगवेमय ” झाले असुन ठिकठिकाणी दुकानांत भगवे झेंडे विक्रीसाठी दिसून येत आहेत . चौपाटी कारंजा येथील चौक असाच भगवा झालेला दिसतोय .
0
3
9
0
2
7