Breaking
ब्रेकिंग

बस चालक व वाहक यांनी केली जखमी महिलेला मदत

चालक वाहकाने माणुसकीचे घडविले दर्शन

0 3 9 0 7 2

बस चालक व वाहक यांनी केली जखमी महिलेला मदत

चालक वाहकाने माणुसकीचे घडविले दर्शन

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- अवकाळी पावासाने सर्वीकडे रस्ते खराब
झाले असल्यामूळे खड्ड्यात पाणी साचल्याने  अंदाज
न आल्याने मोटरसायकल वरुन वृद्ध महिला खाली
पडल्याने  गंभीर जखमी झाली .
           त्यावेळी वृद्ध महिलेला दवाखान्यात नेणे  गरजेचे असताना ज्ञानेश्वर हिलाल बेहरे एकलहरेकर यांच्या सांगण्यावरुन ते स्व:ता तिकडून शिंदखेडा अमळनेर बस क्रमांक एम एच १४ बी टी १३५२ मध्ये होते व त्यांनी लगेच क्षणांचा विलंब न करता. बस थांबवली आणि चालक  अधिकरव जयराम पाटील  व वाहक वैशाली अर्जुन बोरसे यांना विनवणी करत जखमी वृद्धेला रुग्णालयात नेण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न करता चालकाने एस टी सरळ डॉ निखिल बहुगुणे यांच्या दवाखाण्यात आणली. दुर्दैवाने वृद्धेचा मृत्यू झाला असला तरी बस चालक आणि वाहकाच्या माणुसकीचे कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे