Breaking
ब्रेकिंग

मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांनी दिली भेट

चेतन रविंद्र चौधरी याने अवघ्या 26 वयात उद्योग क्षेत्रात एक मिसाल कायम केली यासंदर्भात माहिती घेत दिल्या शुभेच्छा 

0 3 9 0 2 3

मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांनी दिली भेट

 चेतन रविंद्र चौधरी याने अवघ्या 26 वयात उद्योग क्षेत्रात एक मिसाल कायम केली यासंदर्भात माहिती घेत दिल्या शुभेच्छा 

प्रतिनिधी :- पंकज पाटील

म्हैसवाडी – यावल येथील, प्रगतशील शेतकरी श्री. रविंद्र दत्तात्रेय चौधरी यांचे सुपुत्र श्री. चेतन रविंद्र चौधरी याने अवघ्या 26 वयात उद्योग क्षेत्रात एक मिसाल कायम केली, ज्या गावात त्याचा जन्म झाला त्याच गावात राहून आपले MCA शिक्षण पूर्ण केले. व्यवसायाची आवड होती म्हणून अनेक व्यवसाय संदर्भात माहिती घेत, अनुभव घेत आपल्याच गावात त्याने कलश इंडस्ट्रीज ह्या नावाने आपले स्वप्न पूर्णत्वास आणले. Fiber Pillow’s (Recron Pillow’s) आणि  Maternity Pad’s चे Manufacturing कंपनी सुरू करून गावातील बहुतांश महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा व्यवसाय सलग 3 वर्षा पासून यशस्वीरित्या सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात 300 हून अधिक डिलरशी थेट कॉन्टॅक्ट असून गुजरात, मध्यप्रदेश अशा जवळील राज्यात पण आपल्या कंपनीचा गाजावाजा पोचविला आहे.ह्याच यशस्वी व्यवसायाला भेट म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा – स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री  मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांनी भेट दिली, व्यवसाया संदर्भात माहिती घेतली व शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे