ब्रेकिंग
निधन वार्ता..
0
8
6
7
4
4
निधन वार्ता..
वाळकी / प्रतिनिधी
अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील कै. लीला पद्माकर हातवळणे वय ८५ वर्ष यांचे दिं १२.९.२०२५ रोजी सायंकाळी ६:३० मि.देवाज्ञा झाली असुन त्यांचा अंत्यविधी सकळी १० वाजता अहिल्यानगर अमरधाम येथे करण्यात आला.त्या
त्या स्वभावाने धार्मिक आणि मनमिळाऊ होत्या त्या गावात काकू नावाने परिचित होत्या. त्यांच्या पश्चात ४ मुली,८ नातवंडे,जावई,पुतणे असा मोठा नातेवाईक परिवार आहे.तसेच त्यांचे पती कै.पद्माकर केशव हातवळणे हे गुंडेगाव मध्ये मोठे पौराहित्य करणारे होते.पोराहित्यकार श्री.संतोष पांडुरंग हातवळणे यांच्या त्या चुलती आहेत.
0
8
6
7
4
4



