Breaking
ब्रेकिंग

कार्यकर्त्यांनो ! कोणताही नेता जिंकला तरी आपले मित्र सोडु नका

0 3 9 0 4 0

कार्यकर्त्यांनो !
कोणताही नेता जिंकला तरी आपले मित्र सोडु नका . .

संपादक : सूर्यकांत होनप

मोठ्या उत्साहात
दि . २० नोव्हेंबर २४ रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले . दि . २३ नोव्हेंबर २४ रोजी सर्व निकाल स्पष्ट होणार आहेत .
कोणत्यातरी पक्षाचा नेता निवडुन येईल . तर कोणी पराभूत होईल .

तसे पाहता कुठलाच कार्यकर्ता हा चुकीचा किंवा वाईट नसतो, जो तो त्याच्या आवडत्या नेत्याच्या वक्तृत्वावर, कार्यशैलीवर व विचारसरणीने प्रेरित असल्यामुळे त्या नेत्याचे समर्थन करत असतो. परंतु त्या समर्थनाच्या नादात तो आपले मित्र, नातेसंबंध आपल्या सुखदु:खात मदत करणारे यांना सुद्धा शत्रू समजू लागतो. परंतु तसे न करता जो निकाल लागेल तो मान्य करून निकालामुळे आपले वैयक्तिक हितसंबंध बिघडू नयेत, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कोणालाही काही वाईट बोलुन संबंध बिघडवू नका.अथवा वाईट बोलु नका . काहीच म्हणू नका, सगळ्यांना मित्रच म्हणा…
शेवटी कुणीतरी एकच उमेदवार जिंकणार, हार जित होत राहणार .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे