ब्रेकिंग
साईबन कृषी पर्यटन केंद्रात हुरडा पार्टी चा आस्वाद घेत आहेत नगरकर
0
3
9
0
5
0
साईबन कृषी पर्यटन केंद्रात हुरडा पार्टी चा आस्वाद घेत आहेत नगरकर
अहिल्यानगर / प्रतिनिधी
निसर्गाच्या सानिध्यातील असलेल्या नगरजवळील साईबन कृषी पर्यटन केंद्रात मध्ये 15 दिवसापूर्वी हुरडा सुरु झाला असून असंख्य नगरकर त्याचा आस्वाद घेत आहेत .
येथील तलावात बोटिंग करत आहे,सध्या थंडी मध्ये निसर्ग पण बहरला आहे. नगरकर सध्या हुरडा पार्टी चा आनंद घेत आहेत . साईबनचा निसर्ग पाहून प्रत्येक मन मोहुन जाते .
0
3
9
0
5
0