ब्रेकिंग
नारायणडोह व रुईछत्तीसी येथे मोफत मका बियाणे वाटप

0
8
6
5
0
8
नारायणडोह व रुईछत्तीसी येथे मोफत मका बियाणे वाटप
प्रतिनिधी : बाबु तिपुळे
अहिल्यानगर नगर तालुक्यतील नारायणडोह रुईछत्तीसी येथे जिल्हा परिषद अंतर्गत शेतकर्याना दरवर्षा प्रमाणे यावर्षी हि मोफत मका बियाणे देण्यात आली
यावेळी बोलतांना पशुधन पर्यवेक्षक डॉ. संतोष साळुंके म्हणाले की जिल्हा परिषद अंतर्गत शेतकर्यांनां जनावरांना चारा साठी मका बियाणे कापणी गवत अशा प्रकारे विविध योजना राबविल्या जातात या योजनांसाठी शेतकर्यांनी विविध प्रकारचे अर्ज भरून द्यावेत व योजनांचा लाभ घेवा असे मोलाचे मार्गदर्शन केले .यावेळी साठे मामा यांनी त्यांचे आभार मानले
तसेच पशुधन पर्यवेक्षक डॉ. संतोष साळुंके निलेश गोरे खराडे मेजर बाबासाहेब तिपुळे व लाभार्थी शेतकरी वर्ग उपस्थित होते .
0
8
6
5
0
8


