ब्रेकिंग
लासुर प्रा.आ.केंद्राअंतर्गत गौरीपाडा येथे निघाला संशयित हत्तीरोगाचा रुग्ण

0
3
9
0
4
8
लासुर प्रा.आ.केंद्राअंतर्गत गौरीपाडा येथे निघाला संशयित हत्तीरोगाचा रुग्ण
प्रतिनिधी :- पंकज पाटील
लासुर :- आज दिनांक-१९ मार्च २०२५ बुधवार रोजी, अती दुर्गम तथा अदिवासी भागातील आरोग्य वर्धीनी उपकेंद्र-उमर्टी अंतर्गत येत असलेल्या गौरीपाडा या पावरा आदिवासी वस्ती मध्ये आरोग्य केंद्राची टिम द्वारा, अंधार पडल्यानंतर उशिरा रात्रीच्या वेळी संशयित हत्तीरोगाच्या रुग्णाचे रक्तजल नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेत असतांना आरोग्याची संपुर्ण टिम जिल्हास्तरीय पर्येंवेक्षक-विजय देशमुख आरोग्य सहाय्यक-सुनील महाजन आरोग्य सेवक-संदीप शिंदे, अशोक वारे, प्रसंगी अंगणवाडी सेविका-कमलीबाई बारेला, व नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.
0
3
9
0
4
8