Breaking
ब्रेकिंग

बळवंत मी , यशवंत मी  या पुस्तकाचे पंडितशेट पाटील यांच्याकडून स्वागत

0 3 9 0 5 0

बळवंत मी , यशवंत मी  या पुस्तकाचे पंडितशेट पाटील यांच्याकडून स्वागत

प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

श्री . वालेकर सर यांनी *बळवंत मी* *, यशवंत मी* हे आत्मकथनपर पुस्तक लिहून गेल्या ५० वर्षांचा शैक्षणिक व सामाजिक बाबींचा इतिहास समाजासमोर ठेवला आहे,सदर पुस्तक विद्यार्थी , शिक्षक व पालक यांनी जरुर वाचावे. योग्यवेळी पुस्तक लिहिल्याबाबत वालेकर सरांचे मी अभिनंदन करतो. ” असे प्रशंसोद्गार माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी “बळवंत मी , यशवंत मी” हे पुस्तक हाती पडाताच काढले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे