Breaking
ब्रेकिंग

‘स्नेहबंध’तर्फे मराठी चित्रपट सृष्टीतील दोन दिग्गजांचा सत्कार

0 3 9 0 7 2

‘स्नेहबंध’तर्फे मराठी चित्रपट सृष्टीतील दोन दिग्गजांचा सत्कार

एस डब्ल्यु न्यूज / रिपोर्ट

अहिल्यानगर – एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ते आणि एक संवेदनशील व्यक्ती असलेल्या मकरंद अनासपुरे यांना भेटण्याचा योग काल आला. कॉमेडी करणे ही सगळ्यात अवघड गोष्ट असली तरी प्रेक्षकांच्या हृदयात जागा बनवण्याचा कॉमेडी हा सर्वात सोपा मार्ग आहे, ते आपल्या अभिनयातून मकरंदजींनी दाखवून दिले आहे.

प्रत्येक भूमिका शंभर टक्के प्रामाणिकपणे करणाऱ्या आणि कुठेही तडजोड न करता भूमिकेला न्याय देणाऱ्या विनोदी अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सत्कार केला .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे