Breaking
ब्रेकिंग

मौजे शहापूर-केकती ग्रामपंचायत ता.अहिल्यानगर येथील शेळके वस्ती गावात विजेची नविन ( डी.पी ) बसविण्याची संघटनेची मागणी

0 8 6 5 1 5

*मौजे शहापूर-केकती ग्रामपंचायत ता.अहिल्यानगर येथील शेळके वस्ती गावात विजेची नविन ( डी.पी ) बसविण्याची संघटनेची मागणी

प्रतिनिधी :  धीरज लांडगे

मौजे शहापूर-केकती ता. अहिल्यानगर येथील शेळके वस्ती मध्ये जास्त विजेच्या भारांमुळे वारंवार विजपुरवठा खंडीत होतो त्यामुळे ग्रामस्थांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागतो तरी शेळके वस्ती येथे नवीन विजेची ( डी.पी ) बसविण्यात यावी या बाबत *अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत भवन महावितरण अहिल्यानगर कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता मा.श्री.उमाकांत प्रकाश सपकाळे* यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले या वेळी *संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,शहापूर केकती गावचे सरपंच सोन्या बापू खोमणे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन जिल्हा सचिव अर्जुन चव्हाण,विलास भोसले,सुनील शेळके,हरीश बागडी,प्रशांत बचाटे,गौतम कांबळे,आकाश मोझळ, मिलिंद बचाटे,गोविंद घोडके,व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होेते*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे