Breaking
ब्रेकिंग

शिष्यवृत्ती परीक्षेत उक्कडगांव शाळेने मारली बाजी

0 8 6 5 0 9

शिष्यवृत्ती परीक्षेत उक्कडगांव शाळेने मारली बाजी

उक्कडगाव : प्रतिनिधी बाबु तिपुळे

अहिल्यानगर तालुक्यातील उक्कडगाव येथील विद्यार्थी विद्यार्थिनी नुकत्याच झालेल्या शिष्यवृती परिक्षेत इयत्ता चौथी चे 19 विद्यार्थी बसले होते त्यापैंकी 9 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे गुण संपादन केले आहे
गेल्या वर्षेभरापासून त्यांचे वर्ग शिक्षक श्रीमती अर्चना जम्बे मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थींना मार्गदर्शन केले तसेच इयत्ता सातवी चे 10 पैंकी 4 विद्यार्थांना या परिक्षेत यश मिळाले आहे त्यांचे वर्ग शिक्षक श्री . गणपत दसपुते सर यांनी ही वर्षे भर विद्यार्थी चे अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले
इयत्ता चौथी चे पात्र विद्यार्थ्यांचे नावे
कोमल बाबासाहेव तिपुळे प्रांजल मल्हारी शिंदे कुलट गायत्री गणेश प्रियंका भरत म्हस्के पठाण शादाब जावेद साठे श्रेया पांडुरंग साठे स्नेहल नाथा साठे स्वरा रामदास उकिरडे स्वरा इयता सातवी चे विद्यार्थी साई तिपुळे निखिल उकिरडे तन्वी शिंदे शिवानी गायकवाड असे 13 विद्यार्थी नी शिष्यवृती परिक्षेत घवघवी यश मिळवले .
त्यामुळे सर्व उर्तीण विद्यार्थिचे शाळेच्या वतीने शालेय साहित्या देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी सुरेश म्हस्के सर यांनी विद्यार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यापुढे देखील शाळेतील सर्व विद्यार्थीना असेच शिक्षण देऊन पुढील स्पर्धा परिक्षेत असेच विद्यार्थी घडवू असे मोलाचे मार्गदर्शन केले .
मुख्याध्यापक गणपत दसपुते सर यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक गटशिक्षणाधिकारी कोलते मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी साठे मॅडम माने मॅडम केंद्रप्रमुख कचरे सर व सर्व पालकांचे आभार मानले .
यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक गणपत दसपुते सर अर्चना जम्बे मनिषा खर्स आरती ढुस अश्विनी पादीर मॅडम शाळासमिती व्यवस्थापन अध्यक्ष भिवाजी मोरे सर सुरेश म्हस्के सर हिरामण म्हस्के बाबासाहेब तिपुळे सर्व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे