Breaking
ब्रेकिंग

राजे शिवाजी मित्र मंडळ 2025 नविन कार्यकारिणी समिती जाहीर*

0 4 3 3 2 1

*राजे शिवाजी मित्र मंडळ 2025 नविन कार्यकारिणी समिती जाहीर*

*सल्लागार पदी दत्तात्रय चौधरी यांची निवड*

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर शहरातील राजे शिवाजी गणेश उत्सव मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असुन पुढीलप्रमाणे अध्यक्ष – श्री हेमंत चौधरी उपाध्यक्ष- श्री महेंद्र चौधरी सचिव – श्री पवन चौधरी खजिनदार – श्री सागर शिंपी उपखजिनदार – श्री किशोर पाटील व तसेच सल्लागार पदी दत्तात्रय चौधरी यांची निवड केली गेली आहे.
मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने साजरा करण्यात येणार आहे.विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन गणेश भक्तांनासाठी दरवर्षी नवीन बाबी असतात. गणेशउत्सव हा महाराष्ट्र लोकप्रिय आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे