मालेगाव तालुक्यातील जल जिवन मिशन अंतर्गत जल साक्षरता विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
मालेगाव तालुक्यातील जल जिवन मिशन अंतर्गत जल साक्षरता विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय महाराष्ट्र शासन राज्यू पाणी व स्वच्छता मिशन (SWडल), मुंबई
अमळनेर प्रतिनधी :- पंकज पाटील
मालेगाव- जल जिवन मिशन स्तर 3 (टप्पा-3) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद् जळगाव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संख्या अमलोर यांच्या मार्गचिनानाखाली दीन दिवसीय पूष्णी दुखठा योजनेशी निगडित जल साक्षरता विषयक दोन दिवसीय प्रशिक्षण तालुक्यातीय 120 ग्रामपंचायत मधील या कार्यक्रमात ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्वान (सरपंच), ग्राम आरोग्य पोषव पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे उपाध्यक्ष (उपसरपंप), पाणीपुरवठा कर्मचारी। जलसुरक्षक, मागासवर्गीय (अजा/ अजर ग्रामपंचायत सदस्य, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती (UNSC) महिला सदस्य किंवा नळ पाणीपुरवठा, योजनेचे देखभाल व दुरुस्तीसाठी -चायतने निवड केली असलेली प्रतिनिधी यापैकी पाच ग्रामप- प्रतिनिधींना प्रशि -क्षण देख्यात येत आहे. सदर प्रशिक्षण दुरक्यान मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र बंग, पेन, पुस्तिका, नोटपैड देखील मह प्रशिक्षणार्थी यांना वाटप करख्यात आले तसेच मार्गदर्शन देखील केले सदर प्रशिक्षण जिल्हा परिषद मालेगाव पंचायत समिती, कार्यकारी मान्य श्री. चंद्रकांत साबळे, विस्तार अधिकारी जे. वी सुर्यवंशी, बीआरसी ललित शेलार, दिलीप सुर्यवंशी साहेबू तसेच संस्थेचे अध्ययन मा. श्री भूपेंद्र महाले, सचिव तुषार पाटील, महेश मामुडे, बैक्ट चौधरी नयना चा कार्यक्रमाचे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रास्ताविक श्री. प्रफुल
दरम्यान मान्यवर याच्या हस्ते प्रमाणपत्र बंग, पेन, पुस्तिका, नोटपैड देखील प्र प्रशिक्षणार्थी यांना वाटप करण्यात आले तसेच मार्गदर्शन देखील केले सदर प्रशिक्षण जिल्हा परिषद मालेगाव पंचायत समिती, कार्यकारी मान्य श्री. चंद्रकांत साबळे, विस्तार अधिकारी जे. वी. सुर्यवंशी, वीआरसी ललित् शेलार, दिलीप सुर्यवंशी साहेबू तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री भूपेंद्र महाले, सचिव तुषार पाटील, महेश माकडे, बैक्स नयना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रफुल शिरोडे,विकास पाटील यांनी केले. प्रशिक्षण शिबिराचे QTY नियोजन श्री. वसंत चव्हाण, गजानन श्रीराम -जबूर, वैशाली परके, अक्षय शिरोडे, संदीप देवरे मयुर उशिरे, पंकज पाटील यांनी सदर प्रशिक्षण यशस्विरीत्या पार पाडले.