Breaking
ब्रेकिंग

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सात वर्षाचा मृगांक सागर पाटील याला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले*

0 7 9 8 9 8

*राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सात वर्षाचा मृगांक सागर पाटील याला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले*

विभागिय उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : अहिल्यादेवीनगर येथे पार पडलेल्या मोतीलाल फिरोदिया राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अमळनेर येथील सात वर्षाचा मृगांक सागर पाटील याला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.
अहिल्यानगर येथे ७ मे ते ११ मे दरम्यान राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. मृगांक हा स्वामीविवेकानंद स्कूल चा विद्यार्थी असून तो डॉक्टर सागर पाटील व प्रा प्रियंका पाटील यांचा मुलगा आहे. त्याला चषक ,प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे बक्षीस देण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल माजी मंत्री अनिल पाटील , प्राचार्य , क्रीडा शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे