Breaking
ब्रेकिंग

राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडून डॉ. उद्धव शिंदे यांना श्री सिद्धिविनायक प्रतिमेची भेट

0 7 9 7 8 7

राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडून डॉ. उद्धव शिंदे यांना श्री सिद्धिविनायक प्रतिमेची भेट

एस डब्ल्यु न्यूज रिपोर्ट

अहिल्यानगर – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी स्नेहबंध सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणेशाची प्रतिमा भेट दिली.
यावेळी राज्य सहकारी आयुक्त कवडे म्हणाले की, सामाजिक कार्यासोबत अध्यात्मिक जडणघडण ही समाज उभारणीसाठी आवश्यक आहे. स्नेहबंध सोशल फाऊंडेशन समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सकारात्मक कार्य करीत असल्याचे समाधान वाटते, असेही त्यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 7 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे