Breaking
ब्रेकिंग

जैन वाडी बाजारपेठ, मुरुड शहर येथे मुरुड शहर व राजपुरी जिल्हा परिषद मतदार संघाची महायुतीची प्रचार सभा संपन्न 

0 3 9 0 2 7

जैन वाडी बाजारपेठ, मुरुड शहर येथे मुरुड शहर व राजपुरी जिल्हा परिषद मतदार संघाची महायुतीची प्रचार सभा संपन्न 

प्रतिनिधी राजेश बाष्टे

जैन वाडी बाजारपेठ, मुरुड शहर येथे मुरुड शहर व राजपुरी जिल्हा परिषद मतदार संघाची महायुतीची प्रचार सभा संपन्न झाली. यंदाच्या निवडणुकीत फक्त विकास पाहून मतदान करायचं जनतेनं ठरवलेलं आहे.

महायुतीतील सहकाऱ्यांना सोबत घेऊन जनतेची कामं मार्गी लावताना कुठेही मागे पुढे पहायचं नाही हा निश्चय करून मी व माझे सहकारी पुढे चाललो आहे. त्यामुळे कुठेही विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र दळवी यानी याप्रसंगी केले

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे