माहेश्वरी समाजातर्फॆ महेश नवमी साजरी
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :अमळनेर येथे माहेश्वरी समाजातर्फॆ महेश नवमी (माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस) उत्साहात साजरी करण्यात आली , यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ४ रोजी भगवान शिवजी यांची भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक वसई देवी मंदिरा पासुन, सुभाष चौक, नगरपालिका , महाराणा प्रताप मार्ग, पंजाब नैशनल बैंक, आईडीबीआई बैंक पासून शिवाजी महाराज उद्यान जवळील शिव मंदिरात महेश वंदना व आरती करण्यात आली तेथुन पुढे श्री स्वामिनारायण मंदिर येथे मिरवणुक चे समापण करण्यात आले.त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात ज्या विद्यार्थी नी यश मिळवले त्याना समाजा तर्फे सन्मानपत्र आणि आकर्षक भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला. कु प्रचीती महेश मूंदड़ा , भूमि विवेक लाठी, विधि पराग मूंदड़ा ,ओम अजय पोरवाल यासह इतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.यावर्षी ओमप्रकाश मूंदड़ा आणि परिवारा कडून महेश नवमी चा महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी भरत जितेंद्र झवर याने भगवान शंकराची वेशभूषा धारण केली होती. सूत्र संचालन दिनेश मणियार यानी केले .यावेळी ओमप्रकाश बिर्ला ,विजय बलदवा,ओमप्रकाशजी मुंदड़ा, नरेंद्र मूंदड़ा, गोपाल मुंदडा ,ओमप्रकाश मणियार,किशोर मणियार,गोविन्द कलंत्री,परेश कलंत्री, हरिकिशन मूंदड़ा,राजीव मुंदडा, योगेश मूंदड़ा, संदीप बसेर ,सुभाष मणियार, सुरेशजी गिलड़ा, प्रकाश सोमानी, सुभाषचंद्र सोमानी, पुरूषोतम भूतड़ा सर,प्रवीण कलंत्री ,ओमप्रकाश लाठी, लालचंद सामरे, आकाश माहेश्वरी,विवेक लाठी,सुनील बल्दवा, राकेश माहेश्वरी,भुषण बिर्ला , गोविंद मूंदड़ा,तुळशीराम गिलडा, किरण मणियार,अशोक मुंदड़ा, महेश मूंदड़ा,मुकेश मूंदड़ा,संजीव मुंदडा,संदेश मणियार ,हरनारायणजी गिलड़ा,शांतीलाल कोठारी ,मंगेशजी झवर, नंदकिशोर झवर ,दगडूशेठ पोरवाल,प्रकाश पोरवाल,अजय पोरवाल, अभिनय मूंदड़ा,अमय मूंदड़ा,हर्षल पोरवाल,योगेश गिलड़ा, प्रसाद सामरे ,प्रितेश मणियार,अनिकेत मूंदड़ा,मुकेश मुंदडा,जितेंद्र झंवर,महेश झंवर, पंकज झंवर, किशोर लखोटिया,पुष्कर मुंदडा,पराग मूंदड़ा,रोहन मूंदड़ा,प्रदीप जेथलिया प्रणव मणियार, भगवत माहेश्वरी, वरुण कलंत्री व समस्त माहेश्वरी समाज बांधव उपस्थित होते व माहेश्वरी महिला मंडळ यांनी कार्याक्रमात सहभाग घेतला.


