अलिबाग तालुक्यात मंडळ अध्यक्षांची निवड

अलिबाग तालुक्यात मंडळ अध्यक्षांची निवड
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळेजी व कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार पार पडणाऱ्या संघटन पर्वतील मंडळ अध्यक्ष निवड अलिबाग मध्ये आज मंगळवार दिनांक 6-05 2025 रोजी भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये पार पडली त्यामध्ये *दक्षिण मंडळ अध्यक्षपदी श्री अशोकजी वारगे,मध्य मंडळ अध्यक्षपदी श्री रोशनजी भगत व उत्तर मंडळाध्यक्षपदी श्री. चेतनजी पाटील* यांची निवड *जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड खासदार माननीय श्री धैर्यशीलजी पाटील* यांच्या मार्फत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली, याप्रसंगी *कोकण विभाग संघटन मंत्री श्री.अभिजितजी पेडणेकर , माजी आमदार ज्येष्ठ नेते श्री पंडितशेठ पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते श्री सतीशजी धारपसाहेब, रायगड जिल्हा सरचिटणीस मा. ऍड श्री. महेशजी मोहिते साहेब, मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री आस्वादजी पाटील साहेब,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री वैकुंठजी पाटील साहेब,मा. जिल्हा परिषद सदस्य सौ चित्राताई पाटील, भाजपा उपाध्यक्ष सोपानजी जांभेकर साहेब,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संजयजी पाटीलसाहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रियदर्शनीताई पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष उदयजी काटे साहेब, अलिबाग शहर अध्यक्ष श्री अंकितजी बंगेरा,मा. पंचायत समिती उपाध्यक्ष श्री संदीपभाईजी घरत,भाजपा युवा नेते सवाईजी पाटील, भाजप कार्यालय अध्यक्ष श्री सतीशजी लेलेसाहेब, भाजपा महिला नेत्या,उपसरपंच रेवदंडा ग्रामपंचायत सौ मंदाताई बळी,भाजपा ज्येष्ठ नेते श्री माणिकजी बळीसाहेब अलिबाग तालुका सरचिटणीस श्री संकेतजी जोशी,मा.महिला अध्यक्ष सौं. मनीषाताई पाटील, भारतीय जनता पाटील तालुका उपाध्यक्ष श्री.सुनीलजी दामले साहेब, भाजपा ज्येष्ठ नेते विश्वासजी जोशी, तसेच अलिबाग तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते .