ब्रेकिंग
से नि. पोलीस निरीक्षक श्री. शिरीष बेगडे यांना भावसाधक पदवी प्रदान…
0
8
6
5
2
0
से नि. पोलीस निरीक्षक श्री. शिरीष बेगडे यांना भावसाधक पदवी प्रदान…
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
तिर्थराज सम्मेद शिखर झारखंड येथे बारावा जागतिक योगदिन कार्यक्रम दि. २१ जुन २०२६,गुरुदेव प्रमाणसागरजी यांच्या सानिध्यात संपन्न झाला. आत्मशूध्दी, सकारात्मकता व शाररीक स्वास्थवृध्दी देणारा भावनायोग गुरुदेव प्रमाणसागरजी यांचा अविष्कार आहे. महाराष्ट्र राज्यभरात भावनायोगाचे प्रसारकार्या करीता कार्यरत असलेले अहाल्यानगर येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री. शिरीष भालचंद्र बेगडे यांच्या कार्याची दखल घेऊन मुनिश्री प्रमाणसागर यांनी त्यांना भावसाधक पदवीने सन्मानित केले आहे.
*यद भाव्यते तद भवती* अर्थात जशी आपली इच्छा तसे भविष्य या संकल्पनेवर आधारीत भावनायोग विषयी अधिक माहीती करीता ९९२३४००९८१ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन श्री. बेगडे यांनी केले आहे.
0
8
6
5
2
0



