Breaking
ब्रेकिंग

अकरावी ॲडमिशन साठी विद्यार्थांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे :- दिपक पाटील वाघोदेकर

0 3 9 0 2 2

अकरावी ॲडमिशन साठी विद्यार्थांना अनेक अडचणीना
सामोरे जावे लागत आहे :- दिपक पाटील वाघोदेकर

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :-  दहावी पास विद्यार्थांना अकरावीत नवीन ॲडमिशन घेण्यासाठी. विद्यार्थ्यांना मोठमोठ्या शाळेवर ॲडमिशन साठी फेरफटका मारण्याची गरज भासते.
तरी देखिल अकरावी साठी ॲडमिशन घेणे गरजेचे असुन.   विध्यार्थाना काही बाबी लक्ष पुर्वक केंद्रित करणे गरजेचे आहे. विद्यार्थांना  आता शैक्षणिक कागद‌पत्रावर नाव अपडेट कराण्यासाठी.विद्यार्थांनी स्टूट्स असोसिएशन जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे समस्या मांडली होती.शाळेत अथवा कॉलेज कडून विद्यार्थांना कागदोपत्री अडचणी भासल्यास तुम्ही महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष तुमचे प्रश्न नक्कि सोडवून देतील.शाळेत अथवा काॅलेज कडून विद्यार्थ्यांना काही अडचणी भासल्यास तुम्ही ताबडतोब महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे समस्या मांडा.

तुमचे प्रश्न आम्ही नक्कीच सोडून देऊ परंतू ही माहिती तुम्ही लक्षात घेतलीत तर तुम्हाला पुढे शैक्षणिक कागदावर कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाहीत.अशी माहिती आपला विश्वास चि. दिपक पाटील यांनी दिली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे