Breaking
ब्रेकिंग

ज्योती प्रकाश म्हात्रे प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल

उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार देऊन सन्मानित

0 3 9 0 2 6

ज्योती प्रकाश म्हात्रे प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल

उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार देऊन सन्मानित

अलिबाग /  प्रतिनिधी :  राजेश बाष्टे 

जिल्हा ग्रंथालय संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांना जाहीर झाला होता . हा पुरस्कार रविवारी (२३ फेब्रुवारी) रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
सौ ज्योती प्रकाश म्हात्रे या गेली २८ वर्षांपासून प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल म्हणून काम करत आहेत.

रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या शहाबाज येथील वार्षिक अधिवेशनात सौ ज्योती प्रकाश म्हात्रे प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी कोकण विभाग सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री प्रशांत पाटील जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिकारी अजित पवार,जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्ष सौ शैला पाटील, शहाबाज च्या सरपंच केतकी तरे, संचालिका सौ कानेटकर मॅडम,रायगड जिल्हा संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे आणि मान्यवर उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे