Breaking
ब्रेकिंग

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान राबविणार रस्ता स्वच्छता अभियान

धुळे शहरात १ मार्च रोजी रस्ता स्वच्छता अभियानाचे आयोजन

0 7 6 9 4 3

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान राबविणार रस्ता स्वच्छता अभियान

धुळे शहरात १ मार्च रोजी रस्ता स्वच्छता अभियानाचे आयोजन

प्रतिनिधी :- पंकज पाटील

धुळे- महाराष्ट्र भुषण डॉ. नारायण तथा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे दि. १ मार्च रोजी मुख्य रस्त्यांचे स्वच्छता अभियान राबविणयत येणार आहे. त्यासाठी महापौरांना परवानगीचे पत्र देणपत आले. यात म्हटले आहे की, धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने ‘महाराष्ट्र मुषण डॉ. नारायण तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दीपूती वर्षा निमित्त रविवार दि. १ मार्च रोजी सकळी ७:०० वाजता धुळे शहरातील वत्तमंदिर ते गांधी पुतळा, गांधीपुतळा ते श्रीरामपेट्रोल पंप, श्रीराम पेट्रोल पंप ते गुरुशिष्य स्मारक, गुरुशिष्य स्मारक ते संतोषीमाता
चीक सिचंन भवन ते संतोषीमाता चोक अशा मुरुष रस्त्यांची स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

सदर स्वच्छता अभियान राबवितांना प्रशासनाकडून आदेशाचे पालन करुन स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता आपण आवश्यक ती परवानगी देवून सहकार्य करावे, असे या पत्रात म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे