Breaking
ब्रेकिंग

द रॉयल ग्रुप च्या हेड पदी धनश्री गरुड यांची निवड

0 8 6 7 2 6

*द रॉयल ग्रुप च्या हेड पदी धनश्री गरुड यांची निवड*

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख

मॉडेलिंग क्षेत्रा मध्ये अग्रगण्य नाव असलेले द रॉयल ग्रुप च्या महत्त्वाच्या मुख्य हेड पदी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट & मॉडेल व अभिनेत्री असलेल्या धनश्री गरुड यांची निवड करण्यात आल्याचे रॉयल ग्रुप चे सर्वेसर्वा नितीन झगरे यांनी जाहीर केले..
ही निवड दोन वर्षां साठी करण्यात आली आहे. द रॉयल ग्रुप मध्ये नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात येणार असल्याचे माहिती सीईओ सुमिता शिंदे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल ग्रुप हा मॉडेलिंग सह फिल्म इंडस्ट्री मध्ये कार्यरत असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मॉडेल ला अभिनय ची संधी देण्यात येत आहे. पुणे मध्ये प्रथमच मिस & मिसेस वर्ल्ड 2026 च्या विश्वसुंदरी 2026 चे आयोजन करण्यात आले आहे..या मुळे सर्व राज्यातून अन देशातून मॉडेल मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहे. त्या शो चे नियोजन ही तसे करण्यात येत आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन असोसिएट डायरेक्टर ममता भोई दौंडे यांनी केले आहे. धनश्री गरुड यांच्या निवडी बद्दल ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पूजा तापडिया, नवीनच निवड झालेल्या नांदेड च्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर संजना कार्लेकर , डॉ. सीमा इंग्रोळे , अक्षता खांबाळकर, गायत्री कवठेकर, नमिता पाटील, रॉयल ग्रुप च्या मार्गदर्शिका मा. तृप्ती ताई देसाई यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे