Breaking
ब्रेकिंग

कॅबीनेट मंत्री मा.ना.श्री छगन भुजबळ यांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन

0 3 9 0 5 0

कॅबीनेट मंत्री मा.ना.श्री छगन भुजबळ यांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन

राष्ट्रप्रथम न्यूज नेटवर्क

महाराष्‍ट्र राज्‍याचे कॅबीनेट मंत्री मा.ना.श्री छगन भुजबळ यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात,जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे