Breaking
ब्रेकिंग

जागृती पाटील यांची महानगरपालिका मुंबई येथे कार्यकारी सहाय्यक पदी निवड

0 4 3 3 2 5

जागृती पाटील यांची महानगरपालिका मुंबई येथे कार्यकारी सहाय्यक पदी निवड

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- जागृती बाळासाहेब पाटील. लोंढवे ता. अमळनेर यांची महानगरपालिका मुंबई येथे कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाली म्हणून महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी अभिनंदन केले. लोंढवे ता. अमळनेर येथील सर्वांना ज्ञात असलेलें बाळासाहेब जिवन पाटील. भारतीय जनता पार्टी चे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा आबासों एस एस पाटील विद्यालय येथील मुख्याध्यापक यांच्या कन्या जागृती बाळासाहेब पाटील  यांची महानगरपालिका मुंबई येथे कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी शुभेच्छा दिल्या .तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात दिपक पाटील यांचे वडील तथा मार्गदर्शन जगन्नाथ राजमल पाटील यांनी देखील बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा तथा अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे